सकाळी उठल्यावर काही-ना-काही कारणामुळे ब-याच व्यक्तींचा मूड खराब होत असतो. या सकाळी-सकाळी खराब झालेल्या मूडमुळे मग संपूर्ण दिवस खराब जातो. अस म्हणतात की, दिवसाची सुरुवात जर चांगली झाली तर संपूर्ण दिवस आनंदात जाण्यास मदत होते. जर तुमच्या दिवसाची सुरवात चांगल्या प्रकारे झाली नाही तर तुम्हाला शाररिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते.
एका अभ्यासादरम्यान असे लक्षात आले आहे की, जर एखादी व्यक्ती सकाळी झोपेतून उठताना हसत उठली तर ती व्यक्ती इतरांपेक्षा कमी तणावग्रस्त असते.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, कशा पद्धतीने करावी दिवसाची सुरुवात....