आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळीला लाल आणि हिरव्या रंगापासून राहा दूर, फॉलो करा या 12 टिप्स...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रंगांशिवाय होळीची कल्पना केली जाऊ शकत नाही. होळीला सर्वात जास्त लाल, काळा आणि हिरवा रंग यूज केला जातो. हाच रंग आपल्यासाठी धोक्याचा ठरु शकतो. कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ. भावेश स्वर्णकार सांगतात की, डार्क कलर तयार करण्यासाठी जास्त केमिकल्स यूज होतात, जे आपल्या त्वचेसाठी हानिकारक ठरतात. 

अशा वेळी शक्य असेल तितक्या रंगापासून दूर राहावे. तरीही होळीला रंगांचा वापर करावा लागला तर यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत, ज्या फॉलो करुन तुम्ही अनेक अडचणींपासून दूर राहू शकतात. 

डार्क कलरऐवजी यूज करा हल्के रंग, अशाच टिप्स जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...