आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेंडीच्या बिया आणि फुटाणेसुद्धा आहेत गुणकारी औषध, वाचा खास उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या काळात प्रत्येक आई-वडिलांसाठी मुलांचे आरोग्य चिंतेचा विषय बनत चालला आहे. याच कारणामुळे मुलांना वारंवार डॉक्टरकडे घेऊन जावे लागते. यामागचे मुख्य कारण म्हणजे आपण नैसर्गिक खाद्यपदार्थांकडे दुर्लक्ष करून कृत्रिम औषधांच्या मदतीने मुलांना निरोगी, ताकदवान आणि तल्लख बुद्धीचा करण्याचा विचारात राहतो. परंतु आपण हे विसरून जातो की, रसायनांच्या घातक प्रभावाला मुलांनाच सामोरे जावे लागते. आज आम्ही तुम्हाला अशा काही नैसर्गिक उपायांची माहिती देत आहोत, ज्यामुळे तुमच्या मुलाचे आरोग्य ठणठणीत राहील.

1. भेंडीच्या बिया वाळवून चूर्ण तयार करून घ्या. हे चूर्ण दररोज थोड्या प्रमाणात मुलांना खाऊ घाला. या बिया प्रोटीनयुक्त, गुणकारी आणि शक्तिवर्धक असतात. याच्या नियमित सेवनाने मुलांची तब्येत चांगली बनू शकते.

2. मुलांना भाजलेले फुटणे चांगल्या प्रकारे चावून-चावून खाण्याचा सल्ला द्या. त्यानंतर 1-2 चमचे मधाचे सेवन करावे. या उपायाने शरीर उर्जावान आणि ताकदवान होईल.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास घरगुती उपाय...