आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आला उन्हाळा : अशा पद्धतीने बॉडी हिट नियंत्रणात ठेवा, दूर राहतील आजार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यात अनेक भागांत उन्हाचा पारा भलताच वाढला आहे. उन्हाळ्यामुळे फक्त बाहेरील नाही तर शरीरांतर्गत तापमान सुद्धा वाढते. हे नियंत्रणात ठेवले नाही तर आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे त्यांना तर लवकरच त्रास होण्यास सुरुवात होते.

व्यक्तीच्या शरीराचे साधारण तापमान 98.6 डिग्री फॅरेनहाइट इतके असते. हे तापमानात कमी-जास्त झाल्यास शरीरांतर्गत अवयवांचे नुकसान होण्यासोबत शरीराच्या कार्यपद्धतीमध्ये अडथळा निर्माण होतो. म्हणून उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते.

उन्हाळ्यात बॉडी हिट नियंत्रणात ठेवण्यासाठी पुढील उपाय अवश्य करून पाहा...