आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतरही सेक्स लाइफ एन्जॉय करण्यासाठी उपयोगी ठरतील या 11 TIPS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नानंतर जसजसा तुमच्या रिलेशनचा काळ वाढू लागतो, त्याप्रमाणे नात्यामधील उत्साहसुद्धा कमी होऊ लागतो. याचा सर्वात जास्त प्रभाव व्यक्तीच्या सेक्स लाइफवर पडतो. अनेकवेळा तुम्हाला तुमच्या पार्टनरविषयी तक्रार राहते की, आता पूर्वीप्रमाणे उत्साह आणि जोश नाही राहिला. परंतु तुम्ही काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास वर्षभर स्वतःची सेक्स लाइफ तरुण ठेवू शकता.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कायमस्वरूपी सेक्स लाइफ कशाप्रकारे तरुण ठेवावी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...