आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरगुती उपाय : जेव्हा उष्णतेमुळे होते पायाच्या तळव्यांची आग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळे पायांचा तळव्यांची आग होते. कधीकधी ही जळजळ खूप वाढते. या समस्येला पॅरेसथीसिया असे म्हणतात. या समस्येतून मुक्ती मिळवण्यासाठी येथे सांगण्यात आलेले काही घरगुती उपाय करून पाहा..

अद्रक -
अद्रक बारीक कुटून रस काढून घ्या. यामध्ये थोडेसे ऑलिव्ह तेल किंवा नारळाचे तेल मिसळून हे मिश्रण कोमट करून घ्या. रात्री झोपण्यापूर्वी या मिश्रणाने तळव्यांची 10 मिनिट मालिश करा.

लोणी -
रात्री झोपण्यापूर्वी लोणी पायांना लावून झोपल्यास तळव्यांची जळजळ कमी होईल.

इतर काही खास घरगुती उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...