आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics : चेहरा झटपट चमकवणारे 4 घरगुती उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुतांश लोक उजळ चेहर्‍यासाठी महागड्या क्रीम युज करतात, परंतु तुम्हाला माहिती आहे का चेहरा उजळ करण्यासाठी प्राचीन काळी हे पर्याय उपलब्ध नव्हते. तरीही त्या काळातील लोकांची स्किन आजच्या तुलनेत जास्त उजळ होती. यामागचे कारण म्हणजे ते विशिष्ठ प्रकारच्या घरगुती उपायांचा अवलंब करत होते. आज आम्ही तुम्हाला चेहरा झटपट चमकवणारे काही खास उपाय सांगत आहोत.

ऑरेंजने स्मूथ करा स्किन
अर्धा चमचा संत्र्याचा रस घेऊन त्यामध्ये 4-5 थेंब लिंबाचा रस, अर्धा चमचा मुलतानी माती, अर्धा चमचा चंदन पावडर आणि काही थेब गुलाबपाणी मिसळून हे मिश्रण थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर हे मिश्रण 15-20 मिनिट चेहर्‍यावर लावून ठेवा. त्यानंतर चेहरा धुवून घ्या. या उपायाने तुमची त्वचा लगेच उजळ दिसेल.

पुढे जाणून घ्या, इतर तीन खास घरगुती उपाय...