आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपण्यापूर्वी या खास पदार्थांचे सेवन केल्यास, दूर होईल निद्रानाश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर दिवसभर अतिश्रम करूनदेखील रात्री नीट झोप लागत नाही, तर झोपण्यापूर्वी काही फळे खाल्ली पाहिजे. असे केल्याने लवकर आणि आरामदायी झोप येते. अनेक वेळा जास्त आणि थकवा आणणार्‍या कामानंतरदेखील बहुतांश व्यक्तींना नीट झोप येत नाही. असे लोक खासकरून झोपेच्या गोळ्यांची मदत घेतात. या गोळ्यांचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. याऐवजी रात्री झोपण्यापूर्वी काही खास पदार्थांचे खाल्यास चांगली झोप येण्यास मदत होईल.

चेरी :
एक आठवड्यापर्यंत दररोज दोन वेळा चेरीचा रस पिल्याने झोपण्याचा कालावधी 25 मिनिटांपर्यंत वाढू शकतो. यात एल-ट्रायप्टोफेन आढळते. जो सेरोटोनिन हार्मोन्स तयार करतो. सेरोटोनिनने शरीराला आराम मिळतो आणि झोप येण्यास मदत होते. सेरोटोनिनने शरीरातील स्नायूमध्ये ऑक्सिजन सहज पोहोचतो आणि स्नायूंना आराम मिळतो.

पुढे जाणून घ्या, निद्रानाश दूर करणाऱ्या इतर काही खास पदार्थांची माहिती...