आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांद्याचा असा उपाय केल्याने पांढरे केस होतील काळे आणि केस गळती होईल बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजकाल खाण्या-पिण्यामध्ये आणि दैनंदिन जीवनातील अनियमितपणामुळे केस गळती एक मोठी समस्या बनून गेली आहे. जर केस जास्त गळत असतील किंवा अकाली पांढरे होत असतील तर तो चिंतेचा विषय बनून जातो. जर तुम्हीसुध्दा केसांच्या या समस्येमुळे चिंतीत असाल तर आम्ही तुम्हाला त्यावर काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपयोग अमलात आणाल तर तुमचे अकाली झालेले पांढरे केस आणि केस गळण्याचे प्रमाण कमी होईल.
केसांच्या या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला इथे कांद्यापासून अनेक फायदे मिळणार आहेत. तसे कांद्याला अनेकप्रकारे केसांवर लावले जाते.
- कांद्याचा रस काढून तो गरम करावा आणि ठंड झाल्यानंतर केसांना लावावा. त्यापूर्वी गरम पाण्याने भिजलेला टॉवेल केसांना काहीवेळ गुंडाळून ठेवा. त्यानंतर कांद्याचा रस केसांवर लावा. काहीवेळाने केसांना शॅम्पूने धुवा. असे नियमितरित्या केल्यास तुमच्या केसाच्या समस्या दुर होतील. कांद्याचा रस गरम केल्याने त्याची दुर्गंधी दुर होते.
पुढील स्लाइड्सवर वाचा आणखी काही घरगुती उपाय...