आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काय कमी वयात केस गळताय? तर मग करा हे सोपे घरगुती उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्त्री असो अथवा पुरुष, केस हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. लांब, काळेभोर केस हे स्त्रीला मिळालेली निसर्गदत अलंकार समजला जातो तर केसांमुळे पुरुषांचे व्यक्तिमत्त्व अधिक खूलत असते. केस कुणाच्याही सौंदर्यात कशी भर घालतात, हे नव्याने सांगायला नको. त्यामुळे केसांची निगा घ्यायला हवी. काही तक्रारी असल्यास त्या वेळेत दूर करायला हव्यात. वेळ निघून गेल्या कितीही उपचार केल्यास त्याचा काही उपयोग होत नाही. आज आम्ही आपल्याला केस गळती थांबवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय सांगत आहोत. हे उपाय तुम्‍ही केले तर केस गळती थांबेल व तुमच्‍या सौंदर्यातही भर पडेल.

कमी वयात किंवा तारुण्यात केस गळत असल्यात त्याला एंड्रोजेनिक एलोपेसिया म्‍हटले जाते. या प्रकारात किशोर वयातच केस गळायला लागतात.आनुवांशिक असेल तर महिलांना तीस वर्षानंतर केस गळतीच्‍या समस्‍येचा सामना करावा लागतो. याशिवाय चुकीचा आहार, पर्यावरण प्रदुषण, औषधाची साईड इफेक्‍टमुळे अकाली केस गळण्‍याची समस्‍या निर्माण होऊ शकते. या समस्‍येपासून मुक्‍ती मिळवण्‍यासाठी आज आम्‍ही आपल्‍याला काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

- जटामांसी या वनस्‍पतीला नारळाच्‍या तेलामध्‍ये उकळा. थंड झाल्‍यानंतर तेल बॉटलमध्‍ये भरून ठेवा. रोज रात्री हे तेल डोक्‍याला लावल्‍यानंतर केस गळणार नाहीत.

- आहारात जास्‍त मीठाचा वापर केला तर टक्कल पडते. मीठ, काळी मिर्ची एक-एक चमचा घ्‍या. या मिश्रणात पाच चमचे नारळाचे तेल टाका. हे मिश्रण टक्कल पडलेल्‍या जागेवर लावल्‍यानंतर केस उगवायला सुरूवात होते.

पुढील स्लाइड्‍सवर जाणून घ्या, इतर घरगुती उपाय...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...