आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखी वैवाहिक जीवनासाठी आवश्यक आहे सेक्ससंबंधीची ही माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपली संस्कृती जगासाठी आदर्शवत होती आणि आहे. धरतीला माता मानणारी आपली संस्कृती केवळ मनुष्यच नव्हे तर प्राणी आणि वनस्पतींमध्येही ईश्वर असल्याचे मानते. एकेकाळी जगदगुरू असलेला आपला देश अनेक विषयांत पुढे होता. आयुर्वेद आणि योगशास्त्रात आरोग्याबद्दल मूलभूत गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. प्रजनन आणि संतती उत्पत्ती याविषयीही विपुल लेखन आपल्या शास्त्रांमध्ये आहे. आयुर्वेदातील प्राचीन ग्रंथ चरक संहितेत संतती आणि बुद्धीसंततीचे वर्णन आहे. सुसंततीसाठी रसायन औषधींची माहितीही त्यात आहे.

आयुर्वेदात कुटुंबनियोजनाविषयी खूप माहिती नाही, कदाचित त्या काळी कुटुंबनियोजनाची इतकी आवश्यकता नसावी. आपल्या ग्रंथांमध्ये गर्भस्थापना आणि प्रजास्थापन द्रव्य याविषयी माहिती आहे. 18 व्या शतकानंतरच्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये मात्र संतती नियमनविषयक बरीच माहिती आहे. अशाच काही आयुर्वेदिक ग्रंथांतून संकलित केलेली माहिती येथे दिली आहे. तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच याविषयीचे प्रयोग करावेत.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, सुसंतीसाठी कोणत्या गोष्टी आहेत आवश्यक...