आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेहमी हेल्दी आणि फिट राहण्यासाठी काही छोट्या-छोट्या टिप्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक व्यक्तीची निरोगी, स्वस्थ राहण्याची इच्छा असते, परंतु प्रत्येकाची ही इच्छा पूर्ण होत नाही. जे लोक हेल्दी नसतात ते हेल्दी राहण्यासाठी काहीही करण्यास तयार होतात. जर तुम्हीही वारंवार आजारी पडत असाल आणि नेहमी हेल्दी, फिट राहण्याच्या प्रयत्नात असाल तर आम्ही तुम्हाला दैनंदिन जीवनाशी संबंधित असे काही सोपे उपाय सांगत आहोत. जे केल्यानंतर तुमचे शरीर फिट आणि हेल्दी राहील. तसेच दिवसभर तुम्ही उर्जावान राहाल.
- दरोज सकाळी आणि संध्याकाळी लॉंग वॉकवर जा.
- चटपटीत आणि मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांचे जास्त सेवन करू नका.
- जेवणामध्ये सॅलड अवश्य असावे.
- जेवण झाल्यानंतर ताक प्यावे.
- दररोज एक केळ, सफरचंद आणि फ्रुट ज्यूस अवश्य घ्यावे. दिवसभरात थोड्या-थोड्या वेळाने फळं खावेत.

- दररोज सकाळी उठल्यानंतर थोडासा तरी व्यायाम अवश्य करावा.

पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या, हेल्दी राहण्यासाठी आणखी काही खास टिप्स...

(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)