आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्दी आणि फिट राहण्यासाठी काही खास सोप्या टिप्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे शरीर निरोगी ठेवण्याची इच्छा असते परंतु प्रत्येकाची ही इच्छा पूर्ण होतेच असे नाही. निरोगी राहण्यासाठी हे लोक काहीही करण्यास तयार असतात. तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर आम्ही तुम्हाला या समस्येपासून दूर राहण्याचे काही खास उपाय सांगत आहोत. दैनंदिन कार्याशी संबंधित हे उपाय केल्यास तुमचे शरीर फिट आणि मन उत्साहित राहील.
1. दररोज सकाळी किंवा संध्याकाही लॉँग वॉकवर जावे.

2. चटपटीत आणि मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांपासून दूर राहावे

3. जेवणापूर्वी सलाड अवश्य खावे.

4. जेवल्यानंतर ताक प्यावे.

5. दररोज एक केळी, सफरचंद आणि फ्रुट ज्यूस अवश्य घ्यावे. दिवसभर थोडय-थोड्या वेळाने एखादे फळ खावे.

6. दररोज सकाळी हलका-फुलका व्यायाम अवश्य करावा.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, हेल्दी राहण्याच्या इतर काही टिप्स...
बातम्या आणखी आहेत...