आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : हे आहेत मेंदूवर नियंत्रण ठेवण्याचे सोपे उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक वेळा मेंदूवर नियंत्रण मिळवल्यास आरोग्यासंबंधी अर्धे काम फत्ते झाल्याप्रमाणे आहे. अनेक वेळा निरोगी आरोग्यासाठी तुम्ही काही तरी करण्याचा प्रयत्न करतात, परंतु अनेकवेळा मेंदू दगा देतो. काही सोप्या पद्धतीचा वापर करून मेंदूला कसे नियंत्रणात ठेवता येईल हे संशोधकांनी शोधून काढले आहे.