कमी वयात चष्मा लागणे ही आजकल सामान्य गोष्ट झाली आहे. या समस्येला कंटाळलेले लोक हतबल होऊन नेहमीसाठी चष्म्याचा वापर सुरु करतात. परंतु एकदा लागलेला चष्मा कायम वापरावाच लागतो असे नाही. चष्मा लागण्याचे प्रमुख कारण म्हणजे डोळ्यांची व्यवस्थित निगा न राखणे, शरीरात पोषक तत्वांची कमतरता किंवा अनुवंशिकता असू शकते. यामधील अनुवंशिकतेचे कारण सोडल्यास इतर कारणांमुळे लागलेला चष्मा, योग्य निगा आणि आहाराकडे लक्ष दिल्यास तसेच काही घरगुती उपचार केल्यास दूर होऊ शकतो.
1- रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यात मधाचे दोन थेंब टाकून डोळ्यातून पाणी गाळल्यास डोळे स्वच्छ होतात. या उपायाने दृष्टी तीक्ष्ण होते. लिंबू आणि गुलाबपाणी यांचे समान मात्रेतील मिश्रण एक-एक तासाच्या फरकाने डोळ्यात टाकल्यास डोळ्यांना थंडावा मिळतो.
2- केळ, ऊस डोळ्यासाठी लाभदायक आहेत. ऊसाचा रस प्यायल्यास फायदा होईल. एका लिंबाचा रस एक ग्लास पाण्यामध्ये टाकून प्यायल्यास आयुष्यभर नेत्रज्योती कायम राहते.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, इतर काही घरगुती रामबाण उपाय ज्यामुळे डोळ्यांना चष्मा लावण्याची गरज भासणार नाही....