आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : हे काम आजारांना ठेवते दूर, तन-मन राहते प्रसन्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक्स्प्रेसिव्ह रायटिंग म्हणजे मनातील भाव, भावनांना शब्दबद्ध करण्याची कला. याच्या मदतीने शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी देखील घेता येते.


काही लिखाण केल्यास पुढील गोष्टी होत असल्यास घाबरू नका
> लिहिल्यानंतर मन उदास झाल्यास
> थकवा जाणवत असल्यास
> शरीरात उर्जेची कमतरता वाटल्यास
> या सर्व अल्पकाळासाठी होणार्‍या समस्या आहेत. काही दिवसांत या समस्या कमी होतात.