आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केसांना नुकसान न पोहोचवता स्ट्रेट बनवण्याचे 5 घरगुती उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केस सिल्की आणि शायीनी असावेत अशी सर्वांची इच्छा असते, परंतु ज्या लोकांचे केस कुरुळे आणि लहान असतात ते केस स्ट्रेट करण्यासाठी स्ट्रेटनरचा उपयोग करतात. परंतु स्ट्रेटनरच्या अधिक वापरामुळे केस ड्राय आणि कमकुवत होऊ लागतात. यामुळे मुली पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये फक्त केस स्ट्रेट करण्यासाठी खर्च करतात. परंतु या उपायामुळेही केस खराब होण्याची शक्यता राहते. अशा समस्यांपासून दूर राहण्यासाठी येथे सांगण्यात आलेले काही साधे-सोपे घरगुती उपाय करून तुम्ही तुमचे केस स्ट्रेट करू शकता.

1. दूध आणि मध समान प्रमाणात एकत्र घेऊन, हे मिश्रण केस धुण्यापूर्वी एक तास अगोदर केसांना लावा. या उपायाने रुक्ष आणि कर्ली केस सरळ होतील.

2. नारळाचे तेल थोडेसे गरम करून केसांना लावून हलक्या हाताने मालिश करा. त्यानंतर गरम टॉवेलने डोके झाकून घ्या. या उपायाने केस चमकदार आणि सरळ होतील.

इतर तीन उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...