आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS : तणाव मुक्त आणि निवांत झोपेसाठी करून पाहा हे अचूक उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक व्यक्तीला ज्याप्रमाणे चांगली भूक लागणे, तहान लागणे आवश्यक असते त्याप्रमाणेच नितांत आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे झोप येणे, जेवढी झोप चांगली लागेल तेवढीच मनुष्याची काम करण्याची इच्छा वाढीस लागेल व मन प्रसन्न होऊन कामामध्ये मन लागेल.

सध्याच्या धावपळीच्या जगात लोकांना झोपेसाठी वेळ काढावा लागत आहे. कमी झोपेमुळे मनुष्याच्या आरोग्यावर वाईट प्रभाव पडत आहे. या कारणामुळे मनुष्याला विविध आजार जसे की, ब्लडप्रेशर, तणाव, डोकेदुखी, हृदयविकार यांना सामोरे जावे लागत आहे. रात्रीची निवांत झोप मेंदूसाठी खूप आवश्यक आहे, कारण निवांत झोप तुमच्या हार्मोन संतुलनासाठी आवश्यक आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, तणाव मुक्त आणि निवांत झोपेसाठी काही अचूक रामबाण उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)