आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबळेपणा कमी करू शकतात या 5 आयुर्वेदिक टिप्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लठ्ठपणाप्रमाणेच दुबळेपणा अनेकवेळा अडचणींचे कारण ठरतो. सामान्यतः ज्या लोकांना भूक लागत नाही त्यांना ही समस्या होते. भूक कमी लागल्यामुळे जेवण ग्रहण करण्याची क्षमताही कमी होते. यामुळे शरीरातील धातूंचे पोषण होत नाही. अशा स्थितीमध्ये शरीर दुबळे होते. तुम्हीही दुबळेपणामुळे त्रस्त असाल तर येथे सांगण्यात आलेले उपाय करून पाहा...या उपायांनी दुबळेपणाची समस्या चुटकीसरशी दूर होऊ शकते...
1. दुबळेपणाच्या रुग्णांनी डायझेशनकडे लक्ष देत दुध, दही, तूप इ. पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन करावे. दुबळेपणामुळे त्रस्त असलेल्या व्यक्तीने तणाव, जास्त सेक्स आणि व्यायाम पूर्णपणे बंद करावा.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास उपाय...