आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दह्यासहित, या 7 पदार्थांचे सेवन केल्याने नेहमी राहाल तरुण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पौष्टिक पदार्थ खाण्याचे खुप फायदे असतात. योग्य आणि संतुलित आहार घेतल्याने शरीर तर हेल्दी राहते त्याचबरोबर आपले वाढते वयसुध्दा थांबवता येऊ शकते. काही खाद्यपदार्थ असे आहेत, ज्यामध्ये अँटी-ऑक्सीडेंट आणि फायटोकेमिकल्स मोठ्या प्रमाणात असतात. या पदार्थांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यासोबतच त्वचा आणि शरीराला तरुण ठेवण्यास मदत होते. आज येथे अशा पदार्थांविषयी जाणून घ्या, ज्यामुळे तुम्ही नेहमी तरुण राहाल.

1. दही
दह्यामध्ये अनेक प्रकारचे पौष्टीकतत्व असतात. अभ्यासातुन सिद्ध झाले आहेत की, दह्यामध्ये जिवंत बॅक्टेरीया असतात. या पचनक्रियेमध्ये मदत करतात. हे कॅल्शियमचे चांगले स्रोत असल्यामुळे आपण ऑस्टियोपोरोसिसपासून दुर राहतो. त्वचा तरुण ठेवण्यासाठीसुद्धा मदत करते.

पुढे जाणून घ्या, इतर सहा पदार्थांविषयी...