आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात असा करा मोहरीच्या तेलाचा वापर, हे प्रॉब्लम्स होतील दूर...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवाळ्यात मोहरीच्या तेलाचा वापर जेवणात करा किंवा औषधाच्या रुपात, हे प्रत्येक रुपात फायदेशीर ठरते. मोहरीच्या तेलात असे अनेक पोषकतत्त्व असतात जे आपल्या आरोग्य, केस आणि स्किनवर फायदेशीर असतात. यामुळेच मोहरीच्या तेलाचा वापर प्राचीन काळापासुन खाण्यासाठी व शरीरावर लावण्यासाठी केला जात आहे. परंतु खुप कमी लोकांना माहिती आहे की, मोहरीचे तेल पेनकिलरचे काम देखील करते. आज आम्ही तुम्हाला मोहरीच्या तेलाचे काही रामबाण उपाय सांगणार आहोत...

1. मोहरीच्या तेलात वेदनाशामक गुण आहेत. जर कान दूखत असेल तर दोन थेंब मोहरीचे तेल कानात टाका, वाटल्यास तुम्ही यामध्ये दोन-चार लसुनच्या पाकळ्या देखील टाकू शकता.

2. मोहरीचे तेल सौंदर्यवर्धक देखील आहे. रुप आणि सौंदर्य उजवळ्यासाठी बेसन आणि हळदीमध्ये मोहरीचे तेल टाकून लावा.

3. मोहरीचे तेल हृदयाला निरोगी ठेवते. काही दिवासांपुर्वी हावर्ड स्कूल ऑफ मेडिकल सायंस आणि सेंट जॉन मेडिकल कॉलजमध्ये सोबतच संशोधन केले ज्यातुन समजले की, मोहरीचे तेल खाणा-या 71 टक्के लोकांना हृदयाचे आजार झाले नाही.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या मोहरीच्या तेलाचे असेच काही उपयोग...