आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात केसर दूध घेतल्याने होतात हे प्रॉब्लम्स दूर...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केसर दूधला आयुर्वेदात जबरदस्त औषधी मानले जाते. याच्या झाडाचे वानस्पातिक नाव क्रोकस सॅटाइवस आहे. याच्या फुलाला हिंदीत केसर आणि इंग्रीत सॅफरॉन म्हटले जाते. याची चव कडवट असते. परंतु सुगंधामुळे याचा वापर केला जातो. याचे अनेक आरोग्यफायदे आहेत. हिवाळ्यात केसरचे दुध खुप फायदेशीर असते. कारण याची ताशीर आयुर्वेदात गरम अशी सांगितली आहे. हिवाळ्यात याचे सेवनकेल्याने शरीराला गरमी मिळते. इम्युनिटी पावर वाढते आणि त्वचा देखील निरोगी राहते. याचे सेवन केल्याने अनेक रोग दूर करता येऊ शकता.

1. त्वचेसाठी फायदेशीर
केसर त्वचेसाठी खुप फायदेशीर असते आणि याचा फेसपॅक लावल्यावर त्वचेवर गुलाबी रंग येतो. जर तुम्हाला स्वच्छ आणि चमकती त्वचा हवी असेल तर याचा उपयोग अवश्य करा. केसर आणि दूध योग्य प्रमाणात घेऊन पेस्ट बनवा. तुम्ही ही पेस्ट फेसपॅक प्रमाणे रोज किंवा प्रत्येक आठवड्यात दोन वेळा लावू शकता. यामुळे तुमचा चेहरा गुलाबी आणि चमकदार होईल. याच्या नियमित सेवनाने रंग हळुहळू गोरा होतो.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा केसरच्या काही फायद्यांविषयी...

बातम्या आणखी आहेत...