आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्सचा पूर्ण आनंद घेण्यापूर्वी, या गोष्टींकडेही विशेष लक्ष द्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कधी कधी एखादे नाते सुरू होताच ते संपतेसुध्दा आणि एखादे नाते असे असते, जे वेळेनुसार अधिक घट्ट होत जाते. दीर्घकाळ टिकून राहणारे नाते असते प्रेमाचे आणि प्रणयाचे. आकर्षण हे नात्याचे बिजारोपण तर करून देते मात्र ते नाते किती दूरपर्यंत घेऊन जायचे हे तुमच्यावर अवलंबून आहे. जर दोन्ही व्यक्ती नात्याला पूर्णत्वापर्यंत घेऊन जाण्यास तयार असतील, तर तत्पूर्वी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. कारण जेव्हा प्रणयाचा प्रश्न येतो, अशावेळी सुरक्षेकडे दुर्लक्ष करून चालत नाही.

1. जोडीदाराशी राहा प्रामाणिक
तुमच्या जोडीदारासोबत प्रामाणिक राहून तुम्ही लैंगिक आजारांपासून वाचू शकता. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत शारीरिक संबंध ठेवता, तेव्हा कुठे ना कुठे तुम्ही त्या व्यक्तींशी जोडले जातात ज्यांचा त्या व्यक्तीशी संबंध आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराशी प्रामाणिक राहिलेलेच जास्त योग्य आणि सुरक्षित आहे.

पुढील स्लाईडवर वाचा, सुरक्षित प्रणयासंबंधीच्या इतर 7 TIPS...
बातम्या आणखी आहेत...