आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या घरगुती TIPS ने तुमचे काळे होठ होतील गुलाबी आणि मऊ...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )

होटांचा रंग गुलाबी असेल तर ते आणखीन आकर्षित दिसतात. पण जर तुमच्या होटांचा रंग काळा असेल आणि त्यांना मऊ बनवायचे असल्यास तुम्ही उपयोगात आणू शकता. हे उपाय घरगुती असल्याने कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट होणार नाही.

गुलाबी होठांसाठी TIPS

1- सर्वात आधी स्वस्त लिपस्टिक लावणे बंद करा. जर लिपस्टिकची क्वालिटी चांगली नसल्यास तुमचे होठ काळे पडण्याची शक्यता असते. मऊ आणि चांगल्या होठांसाठी मॉइश्चराइज़र रिच लिपस्टिक चांगली असते.

2- रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे तेल होठांवर लाववे.

3- कोरड्या होटांची काळजी वेळेवर न घेतल्याने देखील ते काळे पडण्याची शक्यता असते. पर्समध्ये नेहमी लिप बाम ठेवा. जेव्हा तुमचे होठ कोरडे पडले आहे असे वाटेल त्यावेळी लगेच तुम्ही याचा वापर करु शकता. लिप बाममध्ये नैसर्गिक बी व्हॅक्स, ग्लिसरीन, बदाम तेल आणि विटॅमिन ई युक्त ऑइल मिसळलेले असते.

4- उन्हाळ्यात त्वचा आणि होठांवर काकडीचा रस लावल्याने काळे पडलेल्या होठांचा रंग बदलण्यास मदत होते.

लिप केअरसाठी आणखी काय-काय करावे यासाठी क्लिक करा पुढील स्लाइडवर.......