आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या 10 सवयी किडनीला पोहोचवतात नुकसान, हे टाळल्यास राहाल हेल्दी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किडनी आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग आहे. किडनी शरीराची स्वच्छता करणारे महत्त्वाचे अंग आहे आणि ही योग्यप्रकारे काम करत नसेल तर शरीर आजारांचे घर बनते. किडनी शरीरातील विजातीय पदार्थ बाहेर काढून रक्त स्वच्छ करते आणि शरीरात मिनरल्स आणि आवश्यक अॅसिड्स संतुलित ठेवते. परंतु आजच्या बदलत्या लाइफ स्टाईलमध्ये चुकीचे खाणेपिणे आणि आपल्या काही सवयींमुळे किडनीला नुकसान पोहोचते. अनेक वेळा किडनी ट्रॉन्सप्लांट करण्याची वेळ येते. नेफ्रोलॉजिस्ट डॉ. संजय गुप्ता सांगत आहेत अशाच 10 सवयींविषयी ज्या किडनीची समस्या वाढवत आहे. यापासून दूर राहिले तर तुम्ही हेल्दी राहू शकता.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या सवयींमुळे किडनी लवकर खराब होते...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)