आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्दी किडनीसाठी अवश्य खावेत हे 10 पदार्थ, निरोगी राहील शरीर वाढेल आयुष्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किडनीच्या आजारांपासून दूर राहण्यासाठी संतुलित आणि सकस आहार घेणे आवश्यक आहे. कमी मीठ असणारे फूड ज्यामध्ये न्यूट्रिएंट्स आणि अँटीऑक्सीडेंटचे प्रमाण जास्त असते असे फूड किडनी पेशंट्ससाठी फायदेशीर आहेत. हे पदार्थ खाल्ल्यास किडनीचे आजार तुमच्या जवळपासही येणार नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 पदार्थांविषयी सांगत आहोत. (सोर्स : DaVita Kidney Care, USA)

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, किडनीच्या आजारांपासून दूर राहण्यासाठी इतर कोणकोणते फूड उपयोगी ठरतात...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...