आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दररोज अवश्य खावा कडीपत्ता, होतील हे 10 खास फायदे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्यतः कडीपत्त्याचा वापर भाजी आणि डाळीला फोडणी, तडक देण्यासोबतच पदार्थाची चव, सुगंध वाढवण्यासाठी होतो. सहजपणे उपलब्ध होणाऱ्या या पानांमध्ये भरपूर न्यूट्रिएंट्स असतात, जे आजारांना आपल्यापासुन दूर ठेवतात. कडीपत्ता पोटासाठी खूप फायदेशीर मानला जातो. या व्यतिरिक्त कडीपत्ता आहारात समाविष्ट केल्यास विविध फायदे होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला दररोज कडीपत्ता खाण्याचे 10 खास फायदे सांगत आहोत. (सोर्स : एशियन जर्नल ऑफ फार्मास्युटिकल्स अँड क्लिनिकल रिसर्च स्टडी)

कडीपत्ता खाण्याचे इतर फायदे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...