आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज उपशीपोटी खा लसणाची पाकळी, अपेक्षेपेक्षा दुप्पट होईल फायदा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लसणामध्ये असे अनेक न्यूट्रिएंट्स असतात. जे आरोग्यासाठी खुप फायदेशीर असतात. रोज सकाळी उठून उपाशीपोटी लसणाची एक पाकळी खाल्ल्याने आजारांपासून बचाव होतो. ग्रेटर कैलाश हॉस्पिटलच्या सीनियर क्लीनिकल डायटीशियन डॉ. विनिता जायसवाल सांगत आहेत याचे असेच १० फायदे...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या याच्या फायद्यांविषयी सविस्तर...
बातम्या आणखी आहेत...