आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#महाशिवरात्री : या 10 कारणांमुळे आज आवश्य ठेवा उपवास...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाशिवरात्रीला अनेक लोक महादेवाचा उपवास ठेवतात. उपवासाचा संबंध आस्थेशी असतोच यासोबतच यामागे साइंटीफिक रीजनदेखील आहेत. नॉर्मल डायट घेत असताना आपले डायजेस्टिव्ह सिस्टम 24 तास काम करते. परंतु फास्टिंगमुळे त्याला आराम मिळतो. यामुळे अनेक हेल्थ प्रॉब्लम दूर होतात. बेंगलुरुचे जनरल फिजिशियन डॉ. आयजन मथाई सांगत आहेत उपवास ठेवल्यामुळे मिळणा-या 10 फायद्यांविषयी...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही फायद्यांविषयी आणि सावधगिरीविषयी सविस्तर...
 
बातम्या आणखी आहेत...