आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध घेतल्याने काय होते, जाणुन घ्या या 10 खास गोष्टी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मध हे साखरेला हेल्दी ऑप्शन मानले जाते. यामध्ये असे न्यूट्रिएंट्स असतात, जे अनेक आजारांचा इलाज करण्यात मदत करतात. रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध मिसळून प्यायल्याने अनेक आजारांचा इलाज करण्यात मदत मिळते. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपुरचे असिस्टंट प्रोफेसर डॉ. सी आर यादव सांगत आहेत हे ड्रिंक पिण्याचे 10 फायदे...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या याचे असेच 10 फायदे...
बातम्या आणखी आहेत...