आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 दिवसात लठ्ठपणा कमी करेल हे ड्रिंक, जाणुन घ्या असेच 10 फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हळदमधील करक्यूमिन अनेक आजारांपासून दूर ठेवण्यात मदत करते. यासोबतच यामध्ये अनेक न्यूट्रिएंट्स असतात. जे आरोग्यासाठी खुप फायदेशीर असतात. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद, जम्मूचे डॉ. अटल बिहारी त्रिवेदी हे हळदीच्या पाण्यात लिंबू आणि मध मिसळून पिण्याचा सल्ला देतात. ते सांगत आहेत याचे 10 फायदे. यासोबतच हे बनवण्याची पध्दती...

असे बनवा हळदीचे पाणी :
एक ग्लास पाण्यात चिमुटभर हळद पावडर मिसळून. यामध्ये लिंबूचा रस आणि मध टाकून प्या.

पुढील 10 स्लाइड्समध्ये जाणुन घ्या हळदीचे पाणी प्यायल्यामुळे बॉडीच्या डिफरेंट पार्ट्सला कोणते फायदे होतात...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...