आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

TOp 10 FOODS: यांचे सेवन केल्याने राहाल दीर्घकाळ तरूण, आजारांपासून दूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्वचा नेहमी ताजीतवानी ठेवण्यासाठी खाण्यापिण्यावर लक्ष देणे खुपच गरजेचे आहे. खरं पाहायला गेले तर काही गोष्टी या चांगल्या आहाराचा एक भाग आहे, ज्यामुळे तुमच्या वाढत्या वयाला आळा बसू शकतो. या खाद्य पदार्थांमध्ये अँटीऑक्सीडेंट्स आणि फायटोकेमिकल्स यांचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे अपक्षय यांसारख्या आजारांना तोंड देण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खाद्य पदार्थांविषयी तुम्हाला माहिती देणार आहोत, ज्यामुळे तुमची त्वचा अगदी ताजीतवानी राहिल.

1. सफरचंद आणि स्ट्रॉबेरी
सफरचंद आणि स्ट्रॉबेरीमध्ये असलेले फायबर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करतो. सोबतच या फळांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडेंट असतात. यामुळे यांच्या नियमित सेवनाने त्वचा नेहमी तरूण दिसते. तसेच यांच्या सेवनामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी लढण्यासही शरीरारा शक्ती मिळते. कर्करोग विषाणू निर्माण करत असलेल्या एंजाइमच्या विरूध्दात हे फळ काम करतात.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, त्वचा दीर्घकाळ तरूण ठेवण्यासाठीच्या इतर TIPS...