आपण अंड्याचे टरफल फेकून देतो. परंतु हे उपयोगी असतात हे तुम्हाला माहिती आहे का? हे बारीक करुन इतर गोष्टींसोबत चेह-यावर लावल्याने चेह-याचा रंग गोरा होतो. परंतु अशा प्रकारे वापर करण्याअगोदर अंड्याची साल धुवून वाळवावी. आम्ही सांगत आहोत अंड्याच्या सालींचा वापर करण्याच्या अशाच 10 टिप्स...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या असेच इतर वापर...