आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेदांमधील या उपायांनी दूर होईल टक्कल पडण्याची आणि केस गळण्याची समस्या...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेदामध्ये आयुर्वेदचे सिध्दांत उपलब्ध आहेत. सर्वात जास्त औषधींचे वर्णन अथर्ववेदात मिळते. यामध्ये केस गळण्यपासून तर टक्कल दूर करण्यासाठी उपाय सांगितले आहेत. कार आहेत विलाज?

सुश्रुतने दिले आहेत अनेक उपाय
आयुर्वेदाचे आचार्य सुश्रुतने डोक्यावर तेल मसाज करण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. जसे की, केसांची मसाज केल्याने केस नरम होतात, स्कल्प नरम राहितील, कोंडा दूर होईल, केसांची ग्रोथ चांगली होईल आणि अवेळी केस पांढरे होणार नाही...

चरक यांनी सांगितले पगडीचे महत्त्व
आयार्य चरकने पगडी घालण्याचे फायदे सांगितले आहेत. त्यांच्यानुसार पगडी घातल्याने ऊन, धुळ आणि पोल्यूशनचा धोका राहत नाही. केस गळण्याची समस्या होत नाही. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. वृशाली डफलापुरकर पगडीला आजच्या काळातील हेल्मेट म्हणतात. त्यांच्यानुसार हलमेट घातल्याने किंवा घरातून बाहेर पडताना केस कव्हर केल्याने केस हेल्दी ठेवण्यात मदत मिळू शकते. डॉ. वृशाली डफलापुरकर सांगत आहेत वेदांवर आधारिक आयुर्वेदात हेल्दी ठेवण्याचे उपाय. हे असे उपाय आहेत, ज्यामुळे टक्कल पडण्याची समस्या कमी केली जाऊ शकते...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या टक्कल पडण्याची समस्या दूर करण्याचे काही घरगुती उपाय...