आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसाळ्यात वांगी खाल्ल्याने फंगल इन्फेक्शन होते दूर, असेच 12 फायदे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाग्यांमधील अँटीऑक्सीडेंट्स मान्सूनमध्ये होणा-या बॅक्टेरिया आणि फंगल इंफेक्शनपासून बचाव करतात. यामध्ये आयरन, कॅल्शियम आणि फायटोन्यूट्रिएंट्स असतात. जे एनीमिया आणि संधिवातासारख्या आजारांमध्ये फायदेशीर असतात. जे लोक स्मोकिंगची सवयी सोडू इच्छिता त्यांनी नियमित वांगी खावीत. यामध्ये निकोटिन असते. जे नश्याची लत दूर करण्यात इफेक्टिव्ह असतात. आज आपण पाहणार आहोत वांगी खाण्याचे 12 फायदे...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घेऊया वांगी खाण्याचे इतर फायदे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)