आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध आणि अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन असते शेंगदाण्यात, जाणुन घ्या 15 फायदे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जे लोक दूध आणि अंड्यांना प्रोटीनचा चांगला सोर्स समजून डायटमध्ये समाविष्ठ करतात. त्यांना माहिती नसते की, या दोन्हीपेक्षा जास्त प्रोटीन शेंगदाण्यात असते. 100 मिली, दूधामध्ये फक्त ३.४ ग्राम आणि १०० ग्राम अंड्यांमध्ये १३ ग्राम प्रोटीन असते. तर शेंगदाण्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण २६ ग्राम असते. यामुळेच शेंगदाण्याचे अनेक फायदे आहेत. आज आपण रोज मुठभर शेंगदाणे खाण्याचे फायदे जाणुन घेणार आहोत...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या मुठ्ठीभर शेंगदाणे खाल्ल्याने कोणकोणते फायदे होतात...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)