सर्दी-पडसे, खोकला आणि अंगदुखी सारख्या आजारांपासून दूर राहण्यासाठी शरीरात रोग प्रतिकारक क्षमता असणे गरजेचे असते. याला इम्यूनिटी म्हणतात. ही फक्त औषधांनी नाही तर हेल्दी फूड आपल्या डायटमध्ये समाविष्ट करुन मिळवता येऊ शकते. असे केल्याने बॉडीचे टॉक्सिन्स दूर होतात आणि इंफेक्सनपासून बचाव होतो.
ब्रिटनचे एडिनबर्ग यूनिव्हर्सिटीचे प्रोफेसर जॉन गोवनच्या संशोधनानुसार या पदार्थांमुळे इंफेक्शन होण्याची शक्यता कमी होते. यामध्ये फोलेट, आयरन, व्हिटॅमिन्स आणि
अँटीऑक्सीडेंट्स अधिक असते. ज्यामुळे इम्यून सिस्टम मजबूत होते. आपण अशाच 12 पदार्थांविषयी सांगत आहोत...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच 11 पदार्थांविषयी सविस्तर माहिती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)