आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोट वाढले आहे का, जाणुन घ्या या खास टिप्स, झटपट कमी होईल फॅट...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोटाची चरबी जास्त असल्यावर हार्ट डिसिज, अनेक प्रकारचे कँसर, हाय ब्लड प्रेशर आणि टाइप-2 डायबिटीजसारख्या समस्येचा धोका वाढतो. जर तुम्ही तुमच्या पोटाच्या चरबीमुळे त्रस्त आहात आणि हे कमी करु इच्छिता तर काही पदार्थ तुमची मदत करतील. अमेरिकन जर्नल ऑफ क्लीनिकल न्यूट्रिशनच्या संशोधनानुसार फायबर आणि प्रोटीनयुक्त डायट टमी फॅट कमी करण्यात मदत करते. या व्यतिरिक्त काही पदार्थ आहेत, जे खाल्ल्याने बॉडी फॅट लवकर बर्न करण्यात मदत मिळते. न्यूट्रिशयन एक्सपर्ट डॉ. संगीता मालू सांगत आहेत अशाच काही पदार्थांविषयी जे तुमचे वाढलेले पोट कमी करण्यात मदत करु शकतात.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही पदार्थांविषयी सविस्तर माहिती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)