आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभर रोज खा एक केळी, मिळतील हे 15 फायदे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केळी ही प्रत्येक ऋतूमध्ये उपलब्ध असते. यामुळे हे आपल्याला एक सामान्य फळ वाटेल. परंतु हे खाल्ल्याने डायजेशन सुधारते आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते. केळीमध्ये भरपूर पोटॅशियम, व्हिटॅमिन्स, मॅग्नेशियम, फायबर, प्रोटीन यांसारखे न्यूट्रिएंट्स असतात. जगभरातील अनेक संशोधनात केळीला हेल्दी फूड म्हटले आहे. अलबामा यूनिव्हर्सिटीच्या एका संशोधनानुसार महिनाभर केळी खाल्ल्याने दम्याची शक्यता अनेक पटींनी कमी करता येऊ शकते. यूएस नॅशनल हेल्थ अँटी न्यूट्रिशन एक्जामिनेश सर्व्हे रिपोर्टनुसार रोज एक केळी खाल्ल्याने कँसर आणि हाय बीपी टाळता येऊ शकते. न्यूट्रिशन एक्सपर्ट डॉ. शैलजा त्रिवेदी सांगतात की, केळी आपल्या आरोग्यासाठी चांगली असते. जर तुम्ही हे रोज खाल्ले तर फायदा मिळेल. डॉ. त्रिवेदी सांगत आहेत, महिनाभर रोज केळी खाल्ल्याने कोण-कोणते फायदे मिळू शकतात.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या महिनाभर नियमित केळी खाण्याच्या फायद्याविषयी सविस्तर माहिती...