आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

15 TIPS: पीरियड्सच्या अडचणी कमी करण्यात मदत करेल ओवा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलांसाठी महिन्याचे पीरियड्सचे दिवस खुप अवघड असतात. पोटदुखी आणि थकवा येतो. अशा वेळी वेदनेपासून सुटका मिळवण्यासाठी जास्तीत जास्त महिला पेन किलर्सचे सहाय्य घेतात. परंतु दिर्घकाळ याचा वापर केल्याने साइड इफेक्ट होऊ शकतात. का होतात येवढ्या वेदना...

मेंसोरेशन म्हणजेच पीरियड्सच्या काळात पोटाच्या खालचा भाग आणि कंबरेमध्ये वेदना या प्रोस्टेग्लेंडाइनमुळे होतात. हेच हार्मोन डिलीवरीच्या काळात सक्रिय होतात. यामुळे यूट्रसची लाइनिंग बाहेर निघते. यासोबतच या काळात यूट्रसमध्ये रक्ताची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे मसल्स पेन आणि आखड निर्माण होते. आयुर्वेदामध्ये या वेदनापासून आराम मिळवण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. वृशाली डफलापुरकर सांगत आहेत, अशाच टिप्सविषयी सविस्तर माहिती...
लक्ष द्या : पीरियड्सच्या काळात दिर्घकाळ खुप जास्त वेदना किंवा ब्लीडिंग होत असेल तर तात्काळ डॉक्टरांकडे जावे. फायब्रॉड्स, पॉलिसाइस्टिक ओवेरियन सिंड्रोम, पेल्विकमध्ये सूज यामुळे असे होऊ शकते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर टिप्सविषयी सविस्तर माहिती...