आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभरात स्लिम होण्याची इच्छा असल्यास, सोडून द्या या 7 सवयी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये बहुतांश लोक वाढत्या वजनामुळे त्रस्त आहेत. काही लोक वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करतात. तुम्हीसुद्धा वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि काही खास फायदा होत नसेल तर एकदा तुमचे रुटीन पाहून घ्या. कदाचित तुमच्या वाढत्या वजनाला तुमच्या काही दैनंदिन सवयी जबाबदार असू शकतात. बी.एल. के. सुपरस्पेशालिस्ट हॉस्पिटल, दिल्लीचे सिनियर कन्सल्टन्ट डॉ. दीप गोयल आपल्या 7 अशा सवयींबद्दल सांगत आहेत, ज्यामध्ये थोडासा बदल करून वजन नियंत्रणात ठेवले जाऊ शकते.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर सवयींबद्दल...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...