आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

7 TIPS : टमी फॅट कमी करण्यासाठी स्वतःला द्या फक्त 15 मिनिट...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टमी फॅट एक कॉमन प्रॉब्लम आहे. परंतु महिलांपेक्षा पुरुषांना या समस्येचा जास्त सामना करावा लागतो. एक्सपर्टनुसार, अनहेल्दी डायट, अॅक्टिव न राहणे आणि अनहेल्दी लाइफ स्टाइलमुळे पोट वाढण्याची समस्या होते. अशामध्ये योग ही समस्या कंट्रोल करण्यात मदत करते. योग एक्सपर्ट पुष्पेंद्र सोनीसांगत आहेत असाच 7 आसनांविषयी, ज्या माध्यमातून टमी फॅट जलद कमी करता येऊ शकते. यासाठी तुम्हाला फक्त 15 मिनिटांचा वेळ काढावा लागेल...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर आसनांविषयी सविस्तर माहिती...