आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या छोट्या-छोट्या सवयींमध्ये बदल केल्यास कधीच वाढणार नाही लठ्ठपणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनियमित दिनचर्या आणि आहारामुळे वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. अशा स्थितीमध्ये वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी दिनचर्येत बदल करणे आवश्यक आहे. तुम्हीसुद्धा वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत असाल तर यामागचे मुख्य कारण तुमच्या सवयी असू शकतात. जर तुम्ही तुमच्या छोट्या-छोट्या सवयींमध्ये काही बदल केल्यास तुमचे वजन नियंत्रणात राहू शकते.

1. बहुतांश लोक वजन कमी करण्यासाठी जेवणाकडे कानाडोळा करतात. परंतु अनियमित आहारामुळे वजन लवकर वाढते. जास्त खाल्ल्याने किंवा ओव्हरइटिंगने वजन वाढते असे नाही. कमी आणि अवेळी जेवल्यानेसुद्धा ही समस्या वाढल्याचे पुढे आले आहे. शरीराला जेव्हा उशिरा किंवा कमी आहार मिळतो तेव्हा शरीर स्टार्व्हेशन स्थितीत जाते. या स्थितीत शरीर आपत्कालीन स्थितीत लागणार्‍या कॅलरी साठवण्यास प्राधान्य देते. परिणामी कॅलरी साठत जातात आणि वजन वाढते.

2. जास्त उशिराने जेवण करणेसुद्धा वजन वाढण्याचे कारण ठरू शकते. जे लोक रात्रीचे जेवण वेळेवर करत नाहीत त्यांचे वजन वाढते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, वजन नियंत्रणात ठेवणाऱ्या इतर काही खास गोष्टी....