आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झोपण्याअगोदर प्या या 9 ड्रिंक्स, झटपट कमी होईल वजन...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झोपताना बॉडीचे मेटाबॉलिजम कमी होते आणि फॅट बर्निंग प्रोसेस स्लो. यामुळे झोपण्याअगोदर हे ड्रिंक प्यावे. हे मेटबॉलिज्म इंप्रूव्ह करते. मेटबॉलिज्म जेवढे चांगले, तेवढी पोटाची चरबी तेवढ्या जलदपणे कमी होईल. आज आपण अशाच 9 ड्रिंक्सविषयी जाणून घेणार आहोत जे फॅट कमी करण्यात मदत करतील. यामधील कोणतेही एक ड्रिंक तुम्ही घेऊ शकता. हे आठवड्यातून कमीत कमी एकदा अवश्य ट्राय करावे. नियमित प्यायले तर चांगले रिजल्ट मिळतील.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही चरबी कमी करणा-या ड्रिंक्सविषयी सविस्तर माहिती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)