आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषांनी रोज खावेत भिजवलेले हरबरे, होतील हे 10 खास फायदे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भिजवलेल्या हरब-यामध्ये प्रोटीन, फायबर, मिनरल आणि व्हिटॅमिन भरपूर असते. जे अनेक आजारांपासून दूर ठेवण्यात मदत करते आणि आपल्याला हेल्दी ठेवते. एम्स नवी दिल्लीच्या डायटीशियन रेखा पाल शाह सांगतात की, प्रत्येक व्यक्तीने हरबरे खाणे चांगले राहते परंतु विशेषतः पुरुषांनी भिजवलेले हरबरे अवश्य खावेत.

खाण्याची योग्य पद्धत
मुठभर हरबरे स्वच्छ करुन माती किंवा चीनी मातीच्या भांड्यात टाकून त्यामध्ये स्वच्छ पाणी टाका. हे रात्रभर भिजू द्या. सकाळी हे हरबरे चावून-चावून खावेत. त्यानतणार हरब-याचे पाणी गाळून पिऊ शकता. यामुळे दुप्पट फायदा होईल.

100 ग्रॅम हरबऱ्यामध्ये न्यूट्रिएंट्स
न्यूट्रिएंट      मात्रा          काय करते 
कॅलरी          119              एनर्जी देते
प्रोटीन         15 gm          मसल्स बनवण्यात हेल्पफुल 
फायबर        13 gm         डायजेशनमध्ये हेल्पफुल
पोटॅशियम   172 mg        BP कंट्रोल करते
 
पुढील स्लाईड्सवर वाचा, भिजवलेले हरबरे सकाळी खाण्याचे 10 फायदे...
बातम्या आणखी आहेत...