आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यात भिजवून खाल्ले जवस तर होतील हे 10 फायदे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जवसामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, ओमेगा-3, फॅटी अॅसिड्स आणि भरपूर फायबर असतात. जवस रात्रभर भिजवल्याने त्यामधील हानिकारक फायटिक अॅसिड निघून जातात आणि मिनरल्सचे एब्जॉर्प्शन बॉडीमध्ये योग्य प्रकारे असते. एम्स दिल्लीची असिस्टेंट डायटीशियन रेखा पाल सांगातत की, जवस बॉडीमधून दूषित पदार्थ बाहेर काढून शरिराला हेल्दी ठेवतात. आज आपण जाणुन घेऊया रात्रभर भिजवून ठेवलेले जवस सकाळी खाण्याचे फायदे... कसे भिजवावे जवस...

जवस भिजवण्याची पध्दत...
संध्याकाळी 1 लिटर उकळलेल्या पाण्यात 3 चमचे जवस टाकून रात्रभर झाकून ठेवा. सकाळी पाणी काढून घ्या आणि हे खा.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या भिजवलेले जवस खाण्याचे 10 फायदे...
बातम्या आणखी आहेत...