अनेक संशोधनात प्रूव्ह झाले आहे की, सकाळच्या तुलनेत रात्री दूध प्यायल्याने अनेक हार्मोन्स इफेक्टिव्हली काम करतात. विशेष म्हणजे पुरुषांना याचा जास्त फायदा होतो. उत्तराखंड आयुर्वेदिक विश्वविद्यालयचे प्रोफेसर आणि आयुर्वेद एक्सपर्ट अवधेश मिश्रा सांगत आहेत, रोज रात्री झोपण्याअगोदर एक ग्लास कोमट दूध प्यायल्याने पुरुषांना कोणते फायदे होतात. रात्री दूध पिणे फायदेशीर का?
यामुळे रात्री प्यावे दूध :
- दूधामध्ये Tryptophan असते जे बॉडी रिलॅक्स करते. यामुळे रात्री झोपण्याअगोदर दूध प्यायल्याने झोप चांगली येते.
- रात्री दूध प्यायल्याने मेटाबॉलिज्म प्रोसेस फास्ट होते. यामुळे फॅट जलद बर्न होतात.
- दूध हेवी असते. सकाळच्या वेळी प्यायल्याने हेवीनेस होऊ शकते. यामुळे एक्सपर्ट हे रात्री पिण्याचा सल्ला देतात.
(सोर्स - मेडिकल कॉलेज ऑफ आक्सफोर्ड यूनिवर्सिटी)
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या दूध प्यायल्याने पुरुषांना काय फायदे होतात...