आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज खा मुठभर भिजवलेल्या मनुका, बॉडीवर होतील हे 10 प्रभाव...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनुक्यामध्ये आयरन, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबर भरपूर असतात. यामुळे हे आरोग्यासाठी खुप फायदेशीर असतात. एम्सचे आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. शक्तिसिंह परिहार सांगतात की, रोज भिजवलेले मनुके खाल्ल्याने अनेक पटींनी फायदा मिळू शकतो. मनुका भिजवल्याने काय होईल?
 
मनुक्यामध्ये शुगर भरपूर असते. हे रात्रभर भिजवून ठेवल्याने याचा शुगर कंटेट कमी होतो आणि न्यूट्रीशन व्हॅल्यू वाढते. डॉ. परिहार सांगत आहेत, रोज सकाळी उपाशीपोट मनुके भिजवून खाल्ल्याने मिळणारे फायदे...

कसा करावा यूज
रात्री झोपण्याअगोदर एक कप पाण्यात मुठभर मनुके भिजवा. हे पाणी गाळून प्यावे आणि मनुके चांगले चावून खा.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या मनुक्याच्या पाण्याचे फायदे...