आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरम पाण्यासोबत केळ खाल्ल्यास झटपट कमी होईल वजन, वाचा 10 हेल्दी Tips

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केळीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियमसारखे विविध हेल्दी व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. सांची बौद्ध आणि भारतीय ज्ञान विद्यापीठातील आयुर्वेद विभागाचे एक्स्पर्ट डॉ. अखिलेश कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार केळ वात आणि पित्ताच्या समस्या दूर करण्यास मदत करते.

कसे खावे केळ?
डॉ. अखिलेश सिंह यांच्यानुसार केळ इतर काही हेल्दी पदार्थांसोबत खाल्ल्यास याचे जास्त फायदे होतात. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कशाप्रकारे केळ खाल्ल्यास जास्त फायदा होईल...
बातम्या आणखी आहेत...