आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलिना जेटली टि्वन्सला देणार जन्म: का होतात जुळी मुलं, हे आहेत 6 कारण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार अॅक्ट्रेस सेलिना जेटली पुन्हा ट्विन्सला जन्म देणार आहे. सेलिनाच्या आधी कोरियोग्रोफर फरहा खाननेसुध्दा ट्रिपलेट्स म्हणजेच तीन मुलांना एकाच वेळी जन्म दिला आहे. अनेक वेळा हा प्रश्न उभा राहतो की, महिलांना जुळी किंवा तिळी मुलं एकाच वेळी का होतात. या पॅकेजमध्ये आम्ही एक्सपर्टचा सल्ला घेऊन तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत...

याला म्हणतात मल्टिपल प्रेग्नेंसी
इंडियन फर्टिलिटी सोसायटीचे चॅप्टर हेड आणि न्योनॅटोलॉजिस्ट अँड एम्ब्रायोलॉजिस्ट डॉ. रणधीर सिंह सांगतात की, एकापेक्षा जास्त मुलांना जन्म देण्याच्या घटनेला मेडिकल टर्ममध्ये मल्टिपल प्रेग्नेंसी म्हटले जाते. याचा अर्थ म्हणजे महिलेच्या गर्भात एक किंवा दोन मुलं आहेत. हे मुलं एकाच एक किंवा वेगवेगळ्या एगपासून होऊ शकतात.

- आयडेंटिकल टि्वन्स : एकाच एगपासून जन्म घेणा-या मुलांना आयडेंटिकल म्हणतात. ज्यावेळी एक एग एका स्पर्मने फर्टिलाइज होते, तेव्हा असे होते. यानंतर फर्टिलाइज एग दोन किंवा जास्त भागात विभागते. हे खुप रेयर मानले जाते. या मुलांचा चेहरा आणि स्वभाव एकसारखाच असतो. 

- फ्रेटरनल टि्वन्स
वेगवेगळ्या एगने जन्म घेतलेल्या टि्वन्सला फ्रेटरनल म्हणतात. ज्यावेळी दोन किंवा जास्त एग विविध स्पर्मने फर्टिलाइज होतात तेव्हा असे होते. जर महिलेच्या कुटूंबात पहिलेच फ्रेटरनल टि्वन्स असतील, तर याची शक्यता जास्त असते. जास्तीत जास्त टि्वन्स अशाच प्रकारचे असतात. असे टि्वन्स एकसारखेही दिसू शकतात आणि वेगवेगळीही दिसू शकतात.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या जुळ्या मुलांच्या जन्माविषयी 6 साइंटिफिक कारण...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...